चोपड्यात मातंग समाजचा मेळावा संपन्न

 चोपड्यात मातंग समाजचा मेळावा संपन्न 

चोपडादि.१८( प्रतिनिधी )चोपडा तालुका मातंग समाज मेळावा २०२५ मेळावाचे नियोजीत अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील,प्रमुख पाहुणे गजेंद्र जैसवाल नगरसेवक न.पा.चोपडा,माजी संचालक तुकाराम पाटील,बहुजन परिषद अध्यक्ष संजय अहिरे,अनिल वाडे,किशोर पाचोणे,दिनेश जाधव उपाध्यक्ष भाजपा चोपडा तालुका,विशाल भोई,अमोल भाट,प्रमुख वक्ते प्राध्यापक गोपाल बडगुजर,विद्यार्थिनी अर्चना जयवंत तायडे,चोपडा तालुका लहुजी शक्ती सेना अध्यक्ष,आकाश पाचवणे,किरण चंदनशिव,नविन कार्यकारणी नुतन तालुका अध्यक्ष आकाश सोनवणे,नविन कार्यकारणी नुतन तालुका उपाध्यक्ष अर्जुन पाचोणे माजी विस्तार अधिकारी,भिका थोरात सचिव,नागो निकाळजे सहसचिव,सागर पाचोणे कार्याध्यक्ष,मनोज पाचोणे संघटक,नाना निकाळजे सहसंघटक,मच्छिंद्र चंदनशिव सहकार्याध्यक्ष,भिका पाचोणे,मिडीया प्रमुख प्रसिद्धी,किशोर निकाळजे सदस्य,ज्ञानेश्वर निकाळजे सदस्य,चोपडा शहर कार्याकारीणी

दिपक निकाळजे अध्यक्ष,अनिल पाचोणे उपाध्यक्ष,सचिन निकाळजे सचिव,सागर चित्ते सहसचिव,राहुल थोरात संघटक,रोहीत चंदनशिव कार्याध्यक्ष,गजानन निकाळजे सहकार्यअध्यक्ष,सोनु थोरात सहसंघटक,दिपक शिरसाठ खजिनदार राहुल पाचोणे सह खजिनदार,अभिमान अंभोरे सदस्य,अमोल गांगुर्डे सदस्य,समाधान थोरात सदस्य

 समाजातील जेष्ठ वरीष्ठ पुढील प्रमाणे रमेश पाचोणे,राजेंद्र पाचवणे,मच्छिंद्र चंदनशिव,नाना निकाळजे,शालिक निकाळजे,मच्छिंद्र निकाळजे,राजेंद्र थोरात,राजेंद्र थोरात,नाना पाचोणे,सुकलाल थोरात,जितेंद्र निकाळजे,कचरू पाचोणे,मोतीलाल निकाळजे,फकीरा निकाळजे,सुरेश सोनवणे,मनोज सोनवणे,किरण शिरसाठ,सुरज शेलार,यशवंत साळवे,प्रमोद लोखंडे,गोरख चित्ते,रवींद्र पाचोणे,पुंजाजी पवार,छोटू शिरसाठ,संजय निकाळजे,मारुती थोरात,अशोक निकाळजे,मनोज पाचोणे,सुरेश थोरात,गुलाब पाचोणे, सुभाष पाचोणे,विजय निकाळजे,दिपक शिंदे,कृष्ण सोनवणे,अनिल निकाळजे,विजय पाचोणे,बापू निकाळजे,विजय अंभोरे,समस्त मातंग समाज व जय लहुजी ग्रुप तालुका चोपडा शहर यांचे सहकार्य लाभले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने