इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेला "गोल्डन अवार्ड"

 इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेला "गोल्डन अवार्ड"


चोपडा दि.१ (प्रतिनिधी )  नुकत्याच जाहीर झालेल्या Indian Talent Olympiad च्या दुसऱ्या फेरीत आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी करत Excellence Award व Scholarship जिंकून आपल्या शाळेच्या यशात नवा सोनेरी अध्याय लिहिला.या स्पर्धेत शाळेतील 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला, त्यापैकी 200 पेक्षा जास्त विद्यार्थी दुसऱ्या राउंडसाठी पात्र ठरले.  

Excellence Medal Award मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणारे विद्यार्थी :

सर्वेश निलेश वानखेडे (इयत्ता 1ली – English)

अनया प्रशांत देशमुख (इयत्ता 7वी – Science)

वैष्णवी विश्वेश्वर जाधव (इयत्ता 8वी – Maths)

जयेश देवराज (इयत्ता 8वी – GK)

सोहम कुंदन पाटील (इयत्ता 8वी – English)

वेद मनोज चित्रोड (इयत्ता 9वी – Maths)

प्रथमेश कमलाकर पाटील (इयत्ता 9वी – Science)


State Level topper म्हणून scholarship मिळविणारे विद्यार्थी :

नव्या कल्पेश सुराणा (इयत्ता 8वी – Science) – ₹1200 scholarship

विहान अमोल मोदी (इयत्ता 6वी – Maths) – ₹1000 scholarship

सुजल प्रदीप मुंद्रे (इयत्ता 10वी – Science) – ₹1000 scholarship

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. विकास यशवंत हरताळकर, उपाध्यक्ष  घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड.  रवींद्र जैन, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य  नरेंद्र भावे आणि इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सौ. सुरेखा मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला.

 शाळेला मिळालेले विशेष सन्मान :

Golden Award – शाळेच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी

प्राचार्या सौ. सुरेखा मिस्त्री यांना – Best Principal Award

Best Subject Teachers: डेल्फिन मथायस (English), पुनम पटले (Maths), इशरत शेख (Science)

Inspiring Teacher –  विक्की शर्मा

    कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने