चोपडा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

 

चोपडा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप


चोपडा दि.१९(प्रतिनिधी)शिवसेना वर्धापन दिनानिमित्त
चोपडा येथील शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेना वर्धापन दिन समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
  शहरातील  अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप  करण्यात आले. ज्येष्ठ नेते तथा माजी शिव सेना तालुकाप्रमुख व माजी नगरसेवक डॉक्टर महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला ह्यावेळी युवासेनेचे  उपजिल्हाप्रमुख डॉ. रोहन पाटील ,युवासेनेचे शहर प्रमुख  सेना शहर प्रमुख दीपक माळी ,संजय राजपूत ,प्रवीण लोहार, संदीप माळी, गुलाब महाजन आदि शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने