धुळे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव संपन्न

 धुळे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव संपन्न

शिंदखेडा,दि.२९(प्रतिनिधी) येथे भारतीय जनता युवा मोर्चा धुळे व शिंदखेडा भाजपा यांच्या वतीने  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भाजयुमो यांच्या माध्यमातून आयोजित शिंदखेडा येथील कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, अहिल्यादेवी वेशभूषा स्पर्धा व व्याख्याते श्री.संजय महाजन सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होती. तसेच जनतानगर तेथे महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी युवक व युवती तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गटनेते श्री.अनिल वानखेडे,श्री.उल्हास देशमुख,श्री.प्रकाश देसले,श्री.भीला माळी,श्री.प्रकाश चौधरी,श्री.सुभाष माळी,भागवताचार्य श्री.प्रकाश महाराज,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सुरज देसले,श्री.प्रविण माळी,श्री.संजय महाजन,श्री.रमेश भामरे,श्री.गोविंद मराठे,श्री.सुयोग भदाणे,श्री.जतिन बोरसे,श्री.दीपक देशमुख,श्री.बबलू देवरे,श्री.केशव माळी,श्री.हेमंत थेटे महाराज,श्री.गोपाल माळी,श्री.विश्वास पाटील,श्री.मधुकर माळी,श्री.जिभाऊ गिरासे,श्री.हिरामन माळी,श्री.आत्माराम माळी,श्री.किशोर माळी,श्री.विजय माळी,श्री.शाम गिरासे,श्री.तुषारपाटील,श्री.राहुल गिरासे,श्री.सुनील पाटील,श्री.भरत गिरासे,श्री.संजय माळी,श्री.लालू गिरासे,श्री.प्रकाश बोरसे,श्री.बळीराम माळी,श्री.दत्तू माळी,श्री.दीपक माळी,श्री.रवींद्र माळी आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने