मयत अनोळखीची ओळख पटविण्याचे चोपडा शहर पोलीसांचे आवाहन

 

मयत अनोळखीची ओळख पटविण्याचे चोपडा शहर पोलीसांचे आवाहन

चोपडा दि.२६(प्रतिनिधी)* शहर पोलीस स्टेशन हद्दीत  पंचायत समिती जवळ खून झालेल्या  मयताची ओळख पटलेली नसून जो कोणी व्यक्ती खालील वर्णन केलेल्या मयतास ओळखत असेल त्याने चोपडा शहर पोलीसात संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मयत इसमाचे वर्णन असे ,
अंदाजे ५०-५५ वर्षे वयाचा पुरुष,
उंची - साडेपाच फुट, वर्ण- गव्हाळ,
बांधा- मध्यम, अंगात काळा टि शर्ट, काळी पॅन्ट, डाव्या हाताच्या कांबेवर अस्पष्ट मराठी भाषेत तीन शब्द गोंदलेले

शहर पोलिस गुन्हा रजिस्टर नंबर 332/25 bns कलम 103(1)118(1) अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील मयत इसम याची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. सर्व प्रभारी अधिकारी यांना विनंती करण्यात येते की आपल्याकडील सर्व ग्रुप वर सदरची माहिती शेअर करून मयत इसमाची ओळख पटविणे कामी मदत करावी. पुढील क्रमांकावर संपर्क साधावा 1) चोपडा शहर पोलीस स्टेशन 02586220333
2) मधुकर साळवे पोलीस निरीक्षक
9921655006
3)API भिसे 9922992680

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने