उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

 उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

 

            मुंबई, दि. 28 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथे भारतीय वायू सेनेच्या विमानाने दुपारी  ३.३५ वाजता आगमन झाले.

 त्यांचे स्वागत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णनराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलमाहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलारकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढायांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर-पाटणकरअतिरिक्त पोलिस महासंचालक शेरिंग दोरजेअतिरिक्त आयुक्त परमजीत सिंग दहीया,  मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच पोलिस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 उपराष्ट्रपती यांनी पुढील  नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण केले.

००००

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने