केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते २४०० कोटींच्या कामांचा आज भूमीपूजन सोहळा.. चोपडयातून हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे आवाहन
चोपडा दि.२२(प्रतिनिधी):जळगाव जिल्ह्यातील 2400 कोटी रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा ना. श्री. नितींजी गडकरी साहेब*( *केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार*) यांच्या शुभहस्ते आज दिनांक:- 22 एप्रिल 2022*रोजी दुपारी 4 वाजता* शिवतीर्थ मैदान, जी एस* *ग्राऊंड जळगाव येथे होत आहे.
तरी चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी चे सर्व राज्य परीषद सदस्य जि.प सदस्य प स सदस्य नगरसेवक बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख विविध आघाड्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सहकार क्षेत्रातील संचालक जेष्ठ श्रेष्ठ सर्व सन्माननीय पदअधिकारी बंधु जळगाव येथे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष पंकज पाटील,शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,सरचिटणीस हनुमंत महाजन,चंद्रकांत धनगर, सुनिल सोनगिरे,हेमंत जोहरी ,मनोहर बडगुजर यांनी केले आहे