रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचा सत्कार
जळगाव दि.२२(प्रतिनिधी): रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स यांच्या तर्फे जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यामधून जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांना मानाचा युवक गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे, युवासेना सहसचिव विराज कवाडीया, युवासेना जळगाव जिल्हाप्रमुख शिवराजभाऊ पाटील, जळगाव शहरप्रमुख स्वप्नील परदेशी, शहरप्रमुख विशाल वाणी, शंतनू नारखेडे