डांभुर्णी विविध कार्यकारी सहकारी सोयायटीवर शेतकरी पंनलच्या झेंडा




 डांभुर्णी विविध कार्यकारी सहकारी सोयायटीवर शेतकरी पंनलच्या झेंडा

मनवेल ता.यावलदि.०७ ( प्रतिनिधी )तालुक्यातील डांभुर्णी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 6 मार्च 22 रविवार रोजी घेण्यात येऊन त्यात " शेतकरी पॅनल " सर्वच्या सर्व जागा जिंकून " लोकशाही पॅनलचा " धुव्वा उडवला

डांभुर्णी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 6 मार्च 22 रोजी झालेल्या निवडणुकीत शेतकरी पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांची मते कौनसा मध्ये पुढील प्रमाणे 

सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातील भादले उमाकांत हुना ( 250 ) भंगाळे जितेंद्र सुरेश (244 )चौधरी ललित शांताराम ( 217 )डॉक्टर चौधरी विवेक दिवाकर (288 )महाजन प्रवीण पांडुरंग ( 274 ) सरोदे सुहास सोपान (229 ) सरोदे टेनीराम मुरलीधर ( 236 )सोनवणे बाळकृष्ण पंडित (223 )

 महिला राखीव मतदार संघ 

सौ फालक कांचन ताराचंद (321 ) फालक सुजाता गोपाळ ( 254 )


इतर मागास वर्ग मतदारसंघ 

फालक भिमराव वसंत (235 )


 अनुसूचित जाती जमाती

 कोळी राजू दिनकर ( 255 )


 भटक्या जाती विमुक्त जाती विशेष मागास वर्ग मतदारसंघ

 कोळी गोकुळ मुकुंदा ( 265 ) मत "शेतकरी पॅनल " ला मिळाली तर प्रतिस्पर्धी "लोकशाही  पॅनल "चे माजी चेअरमन रामचंद्र विष्णू चौधरी यांच्या पॅनल ला एकही जागा जिंकता आली नाही त्यांचा धुव्वा शेतकरी पॅनल ने उडविला . या संस्थेचे 533 सभासद असून 480 मतदान सभासदांनी मतदानात भाग घेऊन आपला हक्क बजावला


 निवडणूक अधिकारी म्हणून एम . पी .भारंबे व सेक्रेटरी संजू पाटील सह कर्मचारी वृंद यांनी मतदान प्रक्रियेत सह कार्य केले                                    शेतकरी पॅनल चे नेतृत्व डॉक्टर विवेक दिवाकर चौधरी तहसील यावल पंचायत समितीच्या सभापती सौ पल्लवीताई पुरूजीत चौधरी व सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तथा डांभुर्णी गावचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पुरुजित भाऊ चौधरी यांनी नेतृत्व केले,,,डांभुर्णी च्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे ज्या निवडणुकीत 13 पैकी 13 जागा एक पॅनल च्या निवडून आल्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने