चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ४:००वाजता.. बाजार समिती संचालक, व्यापारी व शेतकऱ्यांची संयुक्तिक बैठक

 



चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ४:००वाजता.. बाजार समिती संचालक, व्यापारी व शेतकऱ्यांची संयुक्तिक बैठक

चोपडा दि.०३(प्रतिनिधी) :

 *सर्व केळी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आज दि.३सप्टेंबर रोजी दुपारी ४:००वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत चोपडा (ऑफिस)येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे

 रासायनीक खतांचे वाढते भाव, वाढती मजुरी, डिझेलचे . वाढते भाव हे सर्व मिळून उत्पादन खर्च वाढत आहे व त्यामानाने केळीचे भाव मिळत नाही (बोर्डपर दिखता कुछ और मिलता कुछ) शेतकरी च्या मागणी मुळे अश्या बहुसंख्य विषयावर चर्चा करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चोपडा सभापती दादासो दिनेश देशमुख, उप सभापती, सर्व संचालक यांनी व्यापारी व शेतकरी अशी चर्चा ठेवली आहे. शेतकरी विषयी तळमळ असेल तुम्हाचा केळीचा बोर्डप्रमाणे भाव मिळत नसेल  तर सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून बैठकीस हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने