वाढाेना बाजार येथे बाेगस डाँक्टरांचा सळसुळाट..!




 वाढाेना बाजार येथे बाेगस डाँक्टरांचा सळसुळाट..!           यवतमाळ दि.०९(जिल्हा प्रतिनिधी शेख राजिक) : 

वाढाेना बाजार वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसतानाही रूग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बाेगस डाँकटरांच्याविराेधात गेल्या अनेक वर्षापासून एकही गुन्हा दाखल नसून कारवाई करण्यात आली नाही आहे तक्रारी करूनही कारवाई हाेत नसल्याने लाेकांनी आता तक्रार करणेही बंदच केले आहे त्यामुळे बाेगस डाँक्टर मनमानी कारभार करतांना चित्र दिसत आहे 

ग्रामीण भागात आजही राजराेस बाेगस डाँक्टरांकडून रूग्णांवर उपचार केले जातात त्यांचा शाेध घेऊन कारवाई करण्यासाठी तालुका चाैकशी समितीने अधिक सक्रिय हाेऊन काम करणे गरजेचे आहे डाँक्टरकीची काेणालही पदवी न घेता केवळ एखाद्या रूग्णालयात डाँक्टरच्या हाताखाली काही वर्षे काम केलेले लाेक फत्क अनुभवाचा आधार घेऊन रूग्णांवर उपचार करतात, त्यांच्या पदवीची शहानिशा न करता लाेक हातगुण चांगला म्हणून त्याच्याकडे उपचारासाठी रांगेत उभे राहतात यात एखाद्या रूग्णाचा जीव गेल्यावर पाेलखाेल हाेते.अशा बाेगस डाँक्टरांचा शाेध घेण्यासाठी ग्राम पंचायत तालुका व जिल्हा प्रशासन पुढे येत नाही ग्रामीण गावात बाेगस डाँक्टरांवर कारवाई करीत नाहीत काेराेनाच्या काळातही बाेगस डाँक्टरांचा व्यवसाय खुप जाेमाने चालला. त्यातून त्यांनी हजाराे लाकाे रूपयांचा मलिदा गाेळा केला अाहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने