शिंदखेडा नगरपंचायतीच्या रिक्त जागांवर २ दिवसातच नियुक्ती.. माजी मंत्री व जिल्हधिकारींचे गटनेते अनिलजी वानखेडे यांनी मानले आभार*

 




*शिंदखेडा नगरपंचायतीच्या रिक्त जागांवर २ दिवसातच नियुक्ती.. माजी मंत्री व जिल्हधिकारींचे गटनेते  अनिलजी वानखेडे यांनी मानले आभार*

शिंदखेडा दि.०८(प्रतिनिधी):


*शिंदखेडा गटनेते  अनिल वानखेडे यांच्या निवेदना नंतर 2 दिवसात* *अधिकारींची नियुक्ती*करण्यात आली आहे.*माजी मंत्री, मा. जयकुमारभाऊ रावल  व* *जिल्हाधिकारी मा.जलज शर्मा   यांचे आभार* श्री.गटनेते अनिलजी वानखेडे यांनी मानले आहेत.

 शिंदखेडा नगर पंचायतिचे, नगर अभियंता पाणी पुरवठा अभियंता नगर रचना सहायक यांची बदली झाल्याने तसेच स्वच्छता निरीक्षक पद देखील  रिक्त असल्याने या जागेत लवकर नियुक्ती करण्यात यावी यासाठी चे निवेदन 2 दिवसापूर्वी  जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना , शिंदखेडा नगर पंचायत चे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष भिला पाटील,सभापती चेतन परमार,भाजपा शहर अध्यक्ष प्रविण माळी यांनी दिले ,तसेच आदरणीय माजी मंत्री मा.जयकुमार भाऊ रावल यांनी देखील शिंदखेडा नगर पंचायत ला लवकर अधिकारी उपलब्ध करून द्यावा यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क केला होता , आज शिंदखेडा नगर पंचायत साठी बांधकाम अभियंता म्हणून श्री शिवनंदन राजपूत व श्री जावरे साहेब यांच्या कडे अतिरिक्त कार्यभारा साठी नियुक्ती करण्यात आली.त्यामुळेमा.जयकुमार भाऊ रावल*माजी मंत्री आमदार व* मा.जलज शर्मा ,* *जिल्हाधिकारी धुळे*यांचे मनापासून जाहीर आभार*अनिलजी वानखेडे यांनी मानले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने