**घनसावंगी भाजपा विधानसभा प्रमुख विश्वजीत विलासराव बापू खरात यांच्या विविध गावांना भेटी*
भादली दि.०४ :**घनसावंगी भाजपा विधानसभा प्रमुख विश्वजीत विलासराव बापू खरात यांच्या मतदारसंघातील गाठीभेटी चा सिलसिला सुरूच असून दि.03.08.2021 रोजी त्यांनी *भादली,राजाटाकळी,अंतरवाली टेंभी,शिवणगाव,गुंज,नागोबाचीवाडी या गावांना भेटी दिल्या*...!! युवा कार्यकर्त्यांशी भेटी घेऊन संवाद साधला.गावकर्यांनी गावात असलेल्या समस्यांच्या संदर्भात दादा सोबत चर्चा केली त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही *विश्वजीत दादा खरात* यांनी त्यांना आवर्जून सांगितले.युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजपच्या पाठीशी भक्कम फळी उभारण्याचा आपला माणस आहे.तसेच बुथ प्रमुख यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले बुथ मजबूत असेल तर पक्ष मजबूत होईल पक्ष मजबूत झाला तर राष्ट्र मजबूत होईल असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यांचा विविध गावात सत्कार करण्यात आला.
*मौजे भादली* येथे भेट दिली असता बुथ प्रमुख यांना मार्गदर्शन केले यावेळी सत्कार करताने उद्धव हरिभाऊ तौर,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस राजाभाऊ तौर,अंगद तौर,विठ्ठल नाईकनवरे,सदाशिव तौर,राजेंद्र मुंदडा,मनोज तौर,लक्ष्मण आर्दड,राजेश तौर,गौरख तौर,धोंडीराम तौर इ.कार्यकर्ते उपस्थित होते
*गुंज बु* येथे कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन सविस्तर पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन केले यावेळी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.बुथ प्रमुख यांच्या भेटी घेऊन,बुथ रचनेच्या बळावर भारतीय जनता पार्टी जगातील प्रथम क्रमांकाची पार्टी बनली आहे.युवा वर्ग राजकारणात आला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.सर्व प्रथम पक्षाबदल आपलेपणाची भावना असावी असे हि मा.विश्वजीत खरात म्हणाले यावेळी त्यांचा सत्कार करताने प्रतापराव तौर, सुभाषराव जाधव,रामा खाडे,गणेश काळे,ऋषी चिकणे,मुरली गोरे,बापूराव खाडे, राणुजी खाडे,शिवाजी राऊत, माऊली भोसले व उपस्थित मान्यवर
*आंतरवाली टेंभी* येथे काही दिवसापूर्वी अल्पशा आजाराने कै.जगन्नाथ आण्णा भिल्लारे यांचे निधन झाले असता त्यांच्या कुटुंबास यावेळी भेट देऊन सात्वन केले.यावेळी अशोक भिल्लारे ,विजय भिल्लारे ,भास्करराव आस्कंद,ओमप्रकाश भिल्लारे, अभिजीत खरात उपस्थित होते
*शिवणगाव येथे बूथ प्रमुख केंद्रप्रमुख यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले*
यावेळी उमेश तौर,सचिन तौर, रामदास तौर, राम तौर,प्रकाश तौर, राधाकिसन तौर,साळिकराम तौर,शरद तौर,वैभव तौर,अविनाश,भगवान तौर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
*नागोबाची वाडी येथे शक्ती केंद्रप्रमुख यांच्या भेटी घेऊन त्यांना ही मार्गदर्शन केले*
यावेळी नागनाथ तात्या घुमरे,पोपट शेळके,शिवाजी घायाळ,विलास भुमरे, विनोद कोकणे,सुनील काटे,शाम ढगे, बाळासाहेब कोकणे,मनोज कोकाटे, बळीराम कोकणे,अशोक कोकाटे, पुरुषोत्तम कोकाटे,धर्मराज कोकाटे, बाळू कोकणे,डिगांबर कोकणे,युवराज कोकाटे,दिगंबर बागल,अविनाश कोकाटे,गजानन कोकाटे पांडुरंग कोकणे,बाळू जाधव,दिगंबर जाधव, विश्वनाथ कोकाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
*मौजे राजाटाकळी* येथे विविध ठिकाणी भेटी देऊन बुथ प्रमुख यांना मार्गदर्शन केले.यावेळी *शक्ती केंद्र प्रमुख मा.लक्ष्मणराव आर्दड* यांनी सर्व उपस्थित बुथ प्रमुखांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी मा.विश्वजीत दादा खरात यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लक्ष्मणराव आर्दड,व्यंकटराव अण्णा आर्दड,आसाराम आर्दड,राहुल आर्दड,गणेश वैद्य,अंबादास झोल, उत्तरेश्वर डोंगरे,गोपाल आर्दड,पाशा पठाण,राम गायकवाड,शरद पन्हाळे, भीमा कचरे,अर्जुन कचरे,महादेव शेळके,प्रभू बेलनुरे,नरसिंह काळे, अंगद शेळके,आसाराम माने,बळीराम कचरे,प्रभू खरात,उस्मान पठाण, कृष्णा गायकवाड,अशोक आर्दड, प्रभाकर बेलनुरे, माधव शेळके, बळीराम माने,नरसिंग काळे,जाफर पठाण आदी मान्यवर कार्यकर्ते गावकरी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...!!