शिरपूर तालुक्यातील संभाजी सोनवणे यांच्या समवेत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.. *उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर व संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचे खास उपस्थिती..




 *शिरपूर तालुक्यातील संभाजी सोनवणे यांच्या समवेत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.. *उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर व संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचे खास उपस्थिती..

शिरपूर दि.०४(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव  ठाकरे‌ साहेब व पर्यावरण मंत्री तसेच युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर साहेब , धुळे, नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात साहेब, धुळे ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके साहेब, हिरालाल अण्णा माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपूर तालुक्यातील तमाम पदाधिकाऱ्यांसोबत *संभाजी सोनवणे* यांचा शिवसेनेत प्रवेश संपन्न झाला.यावेळी उपजिल्हा संघटन विभाभाई जोगराणा. तालुका प्रमुख दिपक चोरमले. उप तालुका प्रमुख. अभय भदाणे, उपतालुका प्रमुख विजय गुजर, शिवसेना तालुका अधिकारी अनिकेत बोरसे, महाराष्ट्र वाहतूक सेना. जितेंद्र पाटील. अल्पसंख्यांक व महसूल भाई साहेब. वाजीद मलक. जितेंद्र राठोड उपतालुका अधिकारी युवा सेना, भटू भाऊ शिंदे. राहुल गुजर आदी शिवसैनिक उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने