जनता हायस्कुल कला व विज्ञान कनिष्ठ महाविदयालय ..*उज्ज्वल यशाची अखंड परंपरा* १२वी घ्या निकालात उतूंग भरारी


 

*जनता हायस्कुल कला व विज्ञान कनिष्ठ महाविदयालय ..*उज्ज्वल यशाची अखंड परंपरा* १२वी घ्या निकालात उतूंग भरारी

शिंदखेडा दि.०४(तालुका प्रतिनिधी)  जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविध्यालायाची इ 12 परीक्षा निकालात विध्यार्थी ची उत्तुंग यश संपादन केले आहे            

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या परीक्षेमध्ये जनता कनिष्ठ महाविदयालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100% व कला शाखेचा निकाल 100% लागला असून. *विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक प्रतीक किशोर पाटील 96%द्वितीय क्रमांक धनगर पूनम त्र्यंबक 94%तृतीय क्रमांक विसपुते तन्मय व पाटील कृष्‍णा रघुनाथ 93.50%* यांनी पटकावले *तर कला शाखेतून प्रथम पारधी जितेश पितांबर 83.5  दुतीय निकम संदीप वसंत 82.80 तर तृतीय रवींद्र धनराज पिंपळीसकर 82.5      यांनी पटकावला          विज्ञान शाखेतून 87 विद्यार्थ्यांपैकी 90 % याच्यावरती 11 विद्यार्थी 80% च्या वरती 73 विद्यार्थी तर 75 % च्या वरती 3 विद्यार्थी तर कला शाखेतून एकूण 37 पैकी 22 विध्यार्थी 80% च्या वर व 15 विध्यार्थी 75 %च्या वर  गुणसंपन्न करून यशस्वी झाले आहेत* 

   सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थेचे *अध्यक्ष भाऊसाहेब मनोहरजी गोरख पाटील* *जेष्ठसंचालक आबासो गोरख राघो पाटील खजिनदार बापूसाहेब देवेंद्र पोपटराव  बोरसे व सर्व संचालक मंडळ प्राचार्य श्रीमती एम डी बोरसे मॅडम पर्यवेक्षक श्री उमेश देसले सर सर्व शिक्षक शिक्षतेत्तर कर्मचारी बंधू भगिनी यांनी* *मनःपूर्वक अभिनंदन केले* 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने