चांदवडला लसीकरणात डोससंख्या वाढविण्याची नागरिकांची मागणी

 चांदवडला लसीकरणात डोससंख्या वाढविण्याची नागरिकांची मागणी



चांदवड दि.२७(प्रतिनिधी):  शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील इमारतीत सध्या कोविड 19 संदर्भातील कोविशील्ड या लसीचे नागरिकांना लसीकरण सुरू आहे.काही दिवसांपासून चांदवड शहरात फक्त 100 डोस रोज दिले जातात.ही संख्या खूपच तोकडी असून पहाटे 5.30 वाजेपासून रांगेत उभे असल्याचे नागरिक सांगत होते.त्यातही रांगेत कमीत कमी 300 ते 350 नागरिक उभे असतात व 100 कुपन झाल्यानंतर इतरांना माघारी परत फिरावे लागते.त्यामुळे नागरिक हताश होऊन "कल फिर लाईनमे" या आशेवर दुसऱ्या दिवशीतरी लस मिळेल अशी अपेक्षा ठेवून पुढील कामास जाताना दिसत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने