आदरणीय राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू यांचा दिनांक५जुलै रोजी वाढदिवसाच्या निमित्त दिव्यांग बांधव आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या दिव्यांग हेल्थ केअर कार्डाचे वाटप*

 


जळगाव दि. 1 (प्रतिनिधी) 

 हौस्पिटल अतिशय सुविधा युक्त व मल्टी स्पेशालिस्ट डॉ भूषण पाटील सर यांच्या माध्यमातूनदिव्यांग बांधवांना सुविधा व्हेंटिलेटर आय सी यु सुविधा हृदयविकार मधुमेह रक्तदाब स्त्रीरोग व प्रसूतिगृह शास्त्र डिलिव्हरी करिता स्पेशल वार्ड महिलांच्या करिता स्पेशल डिलिव्हरी स्टॉप जनरल सर्जरी ऑर्थोपेटीक बाल रोग अंथेसिया व्यसन मुक्ती उपचार तज्ञ उपचारासाठी डॉ भूषण पाटील सर यांच्या कडून विशेष कार्ड दिले जाणार आहे त्या कार्डा मध्ये दिव्यांग बांधवांच्या साठी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबा साठी सवलत देण्यात येईल या योजनेचे शुभारंभ आज दिनांक२९/०६ २०२१मंगळवार डॉ विकास पाटील सर डॉ रेहान भाई जहांगीरदार प्रहार दिव्यांग क्रांती चे जिल्हा अध्यक्ष बाळा साहेब पाटील प्रहार जिल्हा उप अध्यक्ष शकील भाई दिव्यांग सेना महाराष्ट्र सचिव भरत जाधव दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन प्रहार युवा जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ गणेश महाले हितेश तायडे भिमराव म्हस्के यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला डॉ भूषण पाटील सर यांनी या योजनेविषयी सखोल मार्गदर्शन केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने