धुळे दि. 1(प्रतिनिधी) *महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश आध्यक्ष एडव्होकेट मोहंमद खान पठाण यांच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पार्टीचे जेष्ठ प्रदेशउपाध्यक्ष मा.आ.श्री अनिल अण्णासाहेब गोटे यांच्या हस्ते अल्पसंख्यांक विभाग धुळे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष पदी सलीमभाई कालू शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे*
*व अल्पसंख्यांक विभाग धुळे शहर जिल्हाअध्यक्ष पदी फेर नियुक्ती जमिरोद्दिन सलिमोद्दिन शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई कार्यालय येथे आज रोजी करण्यात आली*.
*यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अकरम भाई तेली*, *नंदूरबार जिल्हा अध्यक्ष डॉ श्री अभिजित मोरे,धुळे शहरातील राष्ट्रीय सचिव मायनॉरिटी विभागाचे जोसेब अण्णा मलबारी* , *माजी नगरसेवक शकील भाई ईसा, जेष्ठ कार्यकर्ते श्री नाना पाटील, ग्रामीणचे बंटी भाऊ पाटील*,
*सचिव दिपक भाऊ जाधव, सत्यवती ताई पावरा, उषाताई पाटील आदी महिला कार्यकर्त्या व पुरुष कार्यकर्ते*.आदी उपस्थित होते असे
श्री अविनाश राजाराम लोकरे
प्रसिद्धीप्रमुख तथा सोशलमिडिया प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे शहर कार्यकारणी यांनी कळविले आहे.