आ.डॉ.सुधीर तांबे यांची महापौर सौ.महाजन यांच्याशी सदिच्छा भेट!*

 


*जळगाव, दि.1(प्रतिनिधी) -* काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आ.डॉ.सुधीरजी तांबे हे आज शहरात आले असता त्यांनी महापौरांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन यांचा फेटा बांधून व शाल देउन त्यांनी सत्कार केला. या भेटीप्रसंगी श्री.छोटू खडके, श्री.खैरनार सर व श्री.ललित धांडे हे उपस्थित होते.


*..........................*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने