चोपडा तालुक्यात अवकाळी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाला मा. विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची भेट...!


**चोपडा तालुक्यात अवकाळी वादळी* *पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाला* *मा. विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची भेट...!* 0
चोपडा दि. 29(प्रतिनिधी) 
वादळी पावसामुळे वर्डी, वेले, नारोद या गावातील घरांचे व केळी पिकांचेखुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने महाराष्ट्र राज्य विधान सभेचे माजी अध्यक्ष मा.अरुणभाई गुजराथी,राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी भेट दीली


या प्रसंगी माजी सभापती मा.विनायकराव चव्हाण,डाॅक्टर सेल चे तालुका अध्यक्ष डाॅ.कान्तीलाल पाटील,सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष मच्छीद्र सांळुके,वेले आखतवाडे येथे सरपंच सौ.वैजाली सुनिल पाटील ,उपसरपंच दिपक पाटील,ग्राम पंचायत सदस्य मधुकर पाटील सतीषबापु पाटील,नारोद येथे महारु नंथ्थु पाटील ,याग्णेश पाटील सह मान्यवर उपस्थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने