चोपडा आगारात नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

 चोपडा आगारात नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण 

चोपडा,दि.१६ ( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात एस टी च्या ७८ वा वाढदिवसाचे औचित्य साधून महामंडळाकडुन १४ जुलै राज्यभर वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आल्याने चोपडा आगारात नगराध्यक्षा सौ नम्रता पाटील यांच्या हस्ते संपुर्ण परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी स का अ सिध्दार्थ चंदनकर, स्थानक प्रमुख अनिकेत न्हायदे नितीन सोनवणे, सचिन पाटील शाम, धामोळे, भगवान नायदे,रिना पाटील, जयश्री परदेशी, महेश बिरारी, नरेंद्र जोशी, उमेश चौधरी सह कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने