डॉ. शशिकांत कानडे यांच्याकडे नवचंडीका यज्ञ व भंडारा संपन्न

डॉ. शशिकांत कानडे यांच्याकडे  नवचंडीका यज्ञ व भंडारा संपन्न 

चोपडा,दि.१२ (प्रतिनिधी) शहरातील महालक्ष्मी नगर भागात प्लॉट नंबर 26 येथे डॉक्टर शशिकांत कानडे यांच्याकडे नवचंडीका यज्ञ व भंडारा महाप्रसाद व हवन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

श्रावण महिन्यात सोमवारी नवचंडी याग यज्ञ केला जातो. वास्तूच्या उभारणीनिमित्त डॉक्टर शशिकांत रमेश कानडे, व सौ सुषमा शशिकांत कानडे यांनी सपत्नीक पूजा केली. सर्व विधींनी युक्त अश्या या पूजेच्या प्रसंगी मा.नगरसेवक संजय गुलाबराव कानडे, डॉक्टर शरद कलाल, मनीषा कलाल नंदुरबार) चंद्रकांत रमेश कानडे, जयश्री कानडे, महेंद्र कानडे, धनश्री कानडे, मानसी कानडे, जानवी कानडे दर्शन कलाल, प्रणव कानडे पार्थ कानडे, सिंधू कानडे, याप्रसंगी -महालक्ष्मी नगर व एस के नगर येथील भाविक भाविक माता-भगिनी योगा महाजन, चेतना, निर्माण महाजन गौरव जाधव, शितल वारडे, तेजस्विनी सावकारे, सुनिता चौधरी पुष्पा चौधरी विजय पाटील, चंद्रकांत महाजन, अनिल चौधरी, छोटू वारडे यावेळीउपस्थित होते. नवचंडीका यज्ञात आहुती देताना भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे अशा मंगल कामना करण्यात आल्या.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने