एम बी ए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळावर हर्षल बोरसे यांची निवड

 

एम बी ए अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळावर  हर्षल  बोरसे यांची निवड

चोपडा दि.१७(प्रतिनिधी) : अमळनेर येथील हर्षल बोरसे यांची पुणे येथील ऑटोनामस एस बी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे विद्यापीठ अभ्यास मंडळावर निवड करण्यात आलेली आहे.
हर्षल बोरसे हे कृषी जैविक उत्पादक कंपनी ग्रीन ग्लोब बायोटक व रायझिंग भारत बायो केअरचे प्राइवेट लिमिटेड संचालक तसेच पुणे येथील रॉयल एलिट बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. त्यांनी सन 2013 सन 2014 या शैक्षणिक वर्षात एस. बी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून देखील काम केलेले आहे. हर्षल बोरसे हे मूळ अनवर्दे खुर्द येथील रहिवासी असून ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव बोरसे व आदर्श मुख्याध्यापिका सौ.मंगलाताई बोरसे यांचे सुपुत्र आहेत. 

हर्षल बोरसे यांच्यावर लहानपणापासूनच घरातील शैक्षणिक वारसा आणि मूल्यांचा ठसठशीत प्रभाव असून त्यांची हि नियुक्ती   ग्रामीण भागातील तरुणांनी चिकाटी, प्रामाणिकता व अभ्यासाच्या बळावर शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात उंच भरारी घेता येते हे प्रोत्साहित करणारी आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने