कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुरलीधर बाविस्कर यांचे वृद्धापकाळाने निधन.. उद्या पुनगांवी अंत्ययात्रा

 

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुरलीधर बाविस्कर यांचे वृद्धापकाळाने निधन.. उद्या पुनगांवी अंत्ययात्रा


चोपडा दि.१७(प्रतिनिधी)पुनगाव  येथील रहिवासी व चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री मुरलीधर लहू बाविस्कर यांचे (वय ८२ वर्षे) वृद्धापकाळाने आज दिनांक 17 जुलै 2025 रोजी दुःखद निधन झाले आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 18 जुलै 2025 रोजी सकाळी ९:०० वाजता पुनगांव, ता. चोपडा येथे निघणार आहे.
ते भाजपा अनुसूचित जनजाती आघाडी जिल्हाध्यक्ष श्री मगन बाविस्कर सर, सरपंच किशोर बाविस्कर, संजय बाविस्कर,मनोज बाविस्कर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे

त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या  दुःखात झटपट पोलखोल परिवार, संपादक श्री.महेश शिरसाठ,संजीवभाऊ शिरसाठ, कैलास शिरसाठ व परिवार सहभागी असून परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना..!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने