गुरूवर्य हभप मोठे बाबा वारकरी सेवा समिती तालुका सचिवपदी हभप विश्वास (छोटू ) महाराज

 गुरूवर्य हभप मोठे बाबा वारकरी सेवा समिती तालुका सचिवपदी हभप विश्वास (छोटू ) महाराज 

लासूर,ता . चोपडा दि.१७( प्रतिनिधी) :- गुरू वर्य हभप मोठे बाबा वारकरी सेवा समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून येथे वारकरी संप्रदायातील मुलांना अध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या हभप विश्वास (छोटू ) महाराज यांची नुकतीच तालुका कार्यकारिणीत सचिव पदासाठी निवड करण्यात आली. म्हणून त्यांच्या निवडीबद्दल गावात, परिसरात सर्व वारकरी संप्रदायातील वारकरी यांनी त्यांचे अभिनंदन केले असून लासूर येथील क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष उपेंद्र पाटील, पत्रकार आत्माराम पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने