खाचणे गावी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते शिवसेना विविध शाखांचे उद्घाटन

 

खाचणे गावी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते शिवसेना विविध शाखांचे उद्घाटन


चोपडा दि.९(प्रतिनिधी)आमदार चंद्रकांत सोनवणे माजी आमदार लताताई सोनवणे यांचा हस्ते खाचने या गावी युवा नेतृत्व उद्योजक निवृती पाटील यांचा मार्गदर्शनाने शिवसेना शाखा प्रमुख, युवासेना शाखा प्रमुख शिवसेना महीला शाखा यां विवध शाखेचे उद्घाटन करण्या आले. यावेळी  नरेंद्र पाटील (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती)  एम व्हि पाटील सर (माजी उपसभापती), गोपाल पाटील (संचालक) विजय साळूंके (संचालक) शिवराज पाटील (संचालक), डॉ.विक्की सनेर (संचालक), रावसाहेब पाटील (संचालक),किरण देवराज (संचालक),अरुण पाटील ( माजी संचालक), मंगला ताई पाटील ,प्रताप अण्णा पाटील, गोपाल चौधरी, सागर भाऊ ओतारी भबुत अण्णा, दशरथ  कोळी, राजु पाटील सर, अशोक जाधव, मच्छिंद्र अप्पा, अनुप जैन, नंदु गवळी, प्रताप पाटील, प्रवीण पाटील, किरण पाटील तुषार पाटील तसेच शिवसेनेचे  पद अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने