उमर्टी ,गौर्यापाडा व जामन्यापाडा येथील आदीवासींचा आ.सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

 उमर्टी ,गौर्यापाडा व जामन्यापाडा येथील आदीवासींचा आ.सोनवणे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश           


चोपडा दि.१(प्रतिनिधी) दि १ रोजी चोपडा विधानसभा   मतदार संघाच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन व माजी कार्यसम्राट आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांतुन होत असलेल्या आदीवाशी भागातील कामावर प्रभावित होवुन आदीवाशी बांधवानी  मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करून घोषणांनी संपूर्ण परीसर दणाणुन सोडला.  उमर्टी ,गौर्यापाडा,जामन्यापाडा येथील शेकडो आदीवाशी बांधवानी  प्रवेश केला.

 यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री नरेद्र पाटील, विकास पाटील , रावसाहेब पाटील ,गोपाल पाटील, विजय पाटील, राजेद्र पाटील ,नामदेव पाटील ,प्रताप पाटील ,कैलास बाविस्कर ,प्रकाश बारेला ,सुभाष बारेला, अन्नु ठाकुर ,कुणाल पाटील ,दशरथ कोळी, मंगल इंगळे व प्रवेशक  धुंरसिग गुलसिग वेरसिंग गिलदार,राहुल गेमल्या ,आरुण गादर्या ,तुळसिराम गराश्या,सुनिल गिलदार ,अनिल बारेला,राजाराम रामचंद्र ,सुधारक नवसिंग,रतन रेला,कमलेश बदन्या,नरमसिग अमरसिंग,अजय लालचंद ,सखाराम बारकु,जगदीश रामदास,निलेश राजाराम,सुभाष गुलसिंग, दिना दिम्या,रविद्र गुमान ,रमेश खुमसिग,दिलीप कालुसिंग ,गोणेश गुलाब,रमेश गिलदार, डोगंरसिग लुवार्या,व गौर्यापाडा ,जामन्या पाडा येथील बोद्यासुरभान ,भावसिंग सुरभान ,सुनिल भावसिंग,देवसिग पुटा,गणपतभादल्या,प्रकिश जामसिगं,पठान वालसिंग गेदा वालसिंग मास्तर ,नानसिग नान्या भोटा.छतरसिंग चमार्या,नासर्या सकना,रतन राससिंग ,जितेश देवन्या,राकाश लकीचंद्र,किलाग्या सोनार्या,बहादुर बोद्या,विजय रेवज्या,बिलरसिंग शिरला आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने