"चिकन" चा धुमधडाका १२० रुपये किलो.. श्रावण मासारंभ पूर्वी खव्वखांची लागली लॉटरी..उसळली तोबा गर्दी

 "चिकन" चा धुमधडाका १२० रुपये  किलो.. श्रावण मासारंभ पूर्वी  खव्वखांची लागली लॉटरी..उसळली तोबा गर्दी

 


त-हाडी,ता.शिरपुर दि.२३(प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाने): शिरपूर तालुक्यातील वरुळ येथे बॉयलर चिकनची रेट 30 रुपये पावशेर 120 रुपये किलो ने वरुळ दुकानाचे नाव सरकार चिकन सेंटर सद्दाम खाटीक. इकबाल खाटीक .येथे मिळत आहे . त्यांच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी बघून आश्चर्य ची गोष्ट वाटत आहे.8 दिवसांमध्ये श्रावण लागणार आहे.  म्हणून हे चित्र दिसत आहे.  तरी चिकन दुकान मालकाला सद्दाम खाटीक यांना विचारपूस करण्यात आले.  तरी ते म्हणत आहे . भाव कमी श्रावण मुळे केले गेले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने