राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या विजयाबद्दल अकोला बाजार येथे पेढे वाटून जल्लोष

 

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या विजयाबद्दल अकोला बाजार येथे पेढे वाटून जल्लोष


अकोला बाजार दि.२३ ( प्रतिनिधी प्रवीण राठोड)सर्वोच्च पदासाठी पहिल्यांदाच आदिवासी महिला  द्रोपदी मुर्मु या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल अकोला बाजार येथे आज दिनांक 21 जुलै रोजी आदिवासी पारंपारिक वेशभूषेत नृत्य करून फटाके फोडून ,पेढे वाटून जल्लोष करण्यात आला ,या कार्यक्रमाला असंख्य आदिवासी बंधू भगिनी यांनी भगवान बिरसा मुंडा यांची पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्य सौ रेणू शिंदे यांनी महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला अकोला बाजारचे सरपंच योगेश राजूरकर ,संजय शिंदे पाटील ,रमेश जाचक, गोहने काका, रामभाऊ कराळे ,जागेश्वर पवार, रामराव राठोड ,बाळू जाधव, गणेश मडावी, गजानन शिवणकार, राजेश जाधव ,विशाल बनसोड, वैभव जाचक, हमीद पठाण, पवन मिश्रा, हबीब पठाण, संदीप धनकर ,चिंतामण धनकर ,दिगंबर ठाकरे, किसना बळीराम कार, जितू धनकर, राजू मादेश्वर, सिंधुताई टेकाम, डाखोरे ताई, महादेव टेकाम, महादेव चांदेकर, सुभाष टेकाम, श्यामा राजुरकर ,अमोल टेकाळे , असंख्य भगिनी व बांधव उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने