कोळी समाजाच्या गुणवंत विद्यार्थीं व सत्कारमूर्तींचा १४ ऑगस्टला दोंडाईचात भव्य सत्कार सोहळा .. आदिवासी टोकरे कोळी युवा मंच तर्फे आयोजन*
दोंडाईचा दि.१९(प्रतिनिधी): आदिवासी टोकरे कोळी युवा मंच तर्फे खान्देशातील आ. कोळी जमातीतील कीर्तीवंताचा भव्य आणि दिव्य असा सत्कार सोहळा दि.१४/०८/२०२२ रविवार रोजी सकाळी ९:०० वाजतासुर्णकार मंगल कार्यालय दोंडाईचा येथे आयोजित करण्यात आला आहे.
धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातील समाजातील सर्व विद्यार्थ्यासाठी भव्य गुणगौरव सोहळ्यात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात समाजातील ज्या विद्यार्थ्यांना दहावीला 80% व बारावीला 75% गुण पदवी व इतर पदविका तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रात 60% गुण तसेच जिल्हा राज्य व देश व आंतराष्ट्रीय पातळीवरील पदक प्राप्त गुणवंत खेळाडू सन 2021-22 मधील पुरस्कार प्राप्त समाजरत्न गुणवंत सरकारी कर्मचारी तसेच राजकिय क्षेत्रात सध्या कार्यरत असलेले सरपंच उपसरपंच प.स.जि.प. कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य व इतर पद भूषवीणारे सर्व समाजातील गुणवंत कीर्तीवंत यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे .
तरी असे विद्यार्थी खेळाडू य व्यक्तीने आपले मार्कशीट नाव, गाव, कॉर्टेक्ट नं. सह दिनांक 31/07/2022 पर्यंत कागदपत्रे खालील Whatsup नंबर वर टाकावेत व युवा मंच च्या सदस्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गुण गौरव पुरस्कार सोहळासाठी तुकाराम काका जाधव, 9604514082, सुभेदार दया दादा9168888785,संदीप सोनवणे- 9689053353,देवेंद्र नवसारे-9011807266,महेश कोळी- 9766142015,आकाश कोळी- 9096008051,
संदीप येळवे-9673721150,डॉ.गणेश सोनवणे9405200400,डॉ.गणेश शिरसाठ- 8855052778
नामदेव कोळी9921737603,देवेंद्र कुवंर--9503070809/7972086121,पांडुरंग कोळी- 8806432387,हिरालाल कोळी- 9527257383,अमितशिरसाठ-9765711502,भाईदास कोळी-7769846631खंडू कोळी-8698269443 व योगेश कोळी दोंडाईचा यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.