विवेकानंद विद्यालयाचा १०वी परिक्षेचा निकाल शंभर टक्के कु.तन्वी नितीन पाटील सर्वप्रथम
चोपडा दि.१९(प्रतिनिधी) येथील विवेकानंद विद्यालया चा एस. एस. सी. मार्च २०२२ चा निकाल यशाची परंपरा कायम ठेवत १०० टक्के लागला. एकूण १९३६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ९० .९० % च्यावर २९ विद्यार्थी, विशेष योग्यता ८९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यालयातून व मुलींमधून प्रथम येण्याचा बहुमान तन्वी नितीन पाटील हिने ९६. ८० % गुण प्राप्त करत मिळवला. विद्यालयातून द्वितीय अर्जुन रवींद्र कुमार पाटील ९६.२०% विद्यालयात तृतीय गौरी किशोर भालोदकर ९६%, विद्यालयात चतुर्थ मयुरी शशिकांत मयुरी शशिकांत बागुल ९५.८०% तसेच ९०% च्यावर गुण प्राप्त विद्यार्थी पुढील प्रमाणे तेजस्विनी गजानन पाटील ९५%, मोहिनी विकास पाटील ९४.२%, मानसी मनोज सोनार ९४% ऋषिकेश मनोज पाटील ९३.८%, ऋषिकेश अनिल पाटील ९३.६%, ऋचा दिनेश दंडवते ९३%, हर्षदा रवींद्र महाजन ९२.६%, अंशुल दिनेश पोतदार ९२%, पूजा विलासराव शिंदे ,९२%, दुर्गेश विजय शुक्ल ९९.८%, मयंक भूषण भाट ९९.८%, हर्ष संदीप पाटील ९९.६%, आरुष नितीन बारी ९९.२%, प्राजक्ता प्रवीण जाधव ९१%, हर्षल रवींद्र बोरसे ९१% , नंदन कैलास शिंपी ९०.८%, रोहन सुनील पाटील ९०.८०%, गौरी परमेश्वर खेकडे ९०.८०% , प्रणव संजय महाजन ९०.६०% दिगंबर रामचंद्र महाले ९०. ४०% राज राकेश साळुंखे ९०.४०% , निशांत प्रशांत चौधरी ९०.४०%, दर्शन जयेश चौधरी ९०.२०%, कोमल महावीर सुराणा ९०% ओजस प्रफुल अहिरराव ९०% या सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे, पालकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर, यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, आशा चित्ते, सुरेखा मिस्तरी, माधवी भावे, पवन लाठी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, पालकवृंद व विद्यार्थी यांनी केले.