जळगाव जय सद्गुरू वस्ती स्तर संघ संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात महाराणा प्रताप जयंती साजरी
जळगाव दि.०९(प्रतिनिधी) आज दिनांक 09.05.2022रोजी जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत जय सद्गुरू वस्ती स्तर संघ संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव येथे तांत्रिक तज्ञ व्यवस्थापक सौ गायत्री पाटील मॅडम मनपा यांच्या मार्गदर्शनानुसार महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली
यावेळी श्री शांताराम राखुंडे श्री जय किसन भोवते यांनी महाराणा प्रताप यांच्या बद्दल दोन मनोगत शब्द व्यक्त केले त्यावेळी निलेश सिंह राजपूत महाराष्ट्र करणी सेना प्रदेश उपाध्यक्ष, दीपक दगडू राजपूत जळगाव जिल्हा उपप्रमुख करणी सेना , महेंद्रसिंग पाटील करणी सेना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील करणी सेना संघटक अक्षय महाजन दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष जय सद्गुरू वस्ती स्तर संघ चे अध्यक्ष गणेश पाटील शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक श्री मनोज कुलकर्णी काळजीवाहक सौ शीतल धनगर मॅडम श्री दिपक चौधरी सर श्री राजेंद्र मराठे सर उपस्थित होते