खासदार रक्षाताई खडसे यांची नागलवाडी येथे भेट.. विविध समस्यांवर चर्चा



खासदार रक्षाताई खडसे यांची नागलवाडी येथे भेट.. विविध समस्यांवर चर्चा

चोपडा दि.०६(प्रतिनिधी): रावेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार  श्रीमती रक्षाताई खडसे यांनी    नागलवाडी येथे भेट दिली सर्व प्रथम  शहीद जवान नाना भाऊ सैदाणे यांच्या स्मारकास विर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून (यशवंत पुंडलीक पाटील)यांच्या घरि लग्न निमित्त भेट दिली तसेच गावातील उपसरपंच सचिन पाटील यांनी (एम ए सी बी)विषयी विचारणा केली असता (खासदार रक्षाताई खडसे)यांच्या प्रयत्नातून ते काम मंजूर झाले असे (एम एस इ. बी)च्या साहेबांच्या वतीने सांगण्यात आले तसेच अनेर नदी च्या पाण्याचा प्रश्न वरून ग्रामस्थाच्या वतीने ताईनां निवेदन देण्यात आले व गावातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली*

 याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील, अध्यक्ष पंकज पाटील,युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पाटील,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस मनोज सनेर, तालुका चिटणीस भरत सोनगिरे सर,पंकज पाटील मा.जि.प्रवक्ते,सोशल मिडीया ता अध्यक्ष विजय पाटील,सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील,आर्थिक आघाडी ता अध्यक्ष नितीन राजपुत,पंकज पाटील,शक्ती केंद्र प्रमुख योगेश पाटील,उपसरपंच सचिन पाटील, वर्धमान पाटील,गोपाल पाटील,यशवंत पाटील, पुंडलीक पाटील,नामदेव पाटील, समाधान पाटील, पांडुरंग पाटील, सुमित पाटील, धनराज पाटील,बापु कमावत, धोंडु सिरसाळे, सागर पाटील या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने