खासदार रक्षाताई खडसे यांनी चोपडा तालुका काढला पिंजून.. समस्यांच्या विचारविनिमयसाठी थेट गावात




खासदार रक्षाताई खडसे यांनी चोपडा तालुका काढला पिंजून.. समस्यांच्या विचारविनिमयसाठी थेट गावात

चोपडा दि.०६(प्रतिनिधी)"खासदार आपल्या गावी "या मिशन अंतर्गत रावेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे यांचा चोपडा तालुक्यातील झंझवाती दौऱ्याला सुरवात केली आहे.या चार दिवसीय दौऱ्यात ते तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन विविध समस्यांवर  विचार विनिमय करीत आहेत.गलवाडे,चौगाव,गणपूर,हिंगोणा,चुंचाळे,मामलदे, लासुर,नागलवाडी,लासूर,अकुलखेडा,आदी गावांना भेटी देऊन चर्चा केली आहे.

नागलवाडी येथे  सदिच्छा भेट*

*आज रोजी रावेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार  (श्रीमती रक्षाताई खडसे ) यांची नागलवाडी येथे भेट दिली सर्व प्रथम  शहीद जवान नाना भाऊ सैदाणे यांच्या स्मारकास विर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून (यशवंत पुंडलीक पाटील)यांच्या घरि लग्न निमित्त भेट दिली तसेच गावातील उपसरपंच सचिन पाटील यांनी (एम ए सी बी)विषयी विचारणा केली असता (खासदार रक्षाताई खडसे)यांच्या प्रयत्नातून ते काम मंजूर झाले असे (एम ए सी बी)च्या साहेबांच्या वतीने सांगण्यात आले तसेच अनेर नदी च्या पाण्याचा प्रश्न वरून ग्रामस्थाच्या वतीने ताईनां निवेदन देण्यात आले व गावातील अनेक विषयावर चर्चा करण्यात यावेळेस उपस्थित*उपसरपंच सह ग्रामस्थ व भारतीय जनता पार्टी चे पदअधिकारी उपस्थित होते*

मामलदे येथे भेट

चोपडा तालुका दौऱ्यानिमित्त आज (खासदार रक्षाताई खडसे,)मौजे मामलदे ग्रामपंचायत येथे सदिच्छा भेट देऊन स्थानीक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ व क्रार्यक्रत्याशी संवाद साधला तसेच गावातील विविध विकास कामाबाबत निवेदन स्वीकारून केंद्र सरकारच्या विविध योजनां बाबत माहीती देऊन योजनेच्या लाभार्थ्यांशी चर्चा केली यावेळेस मामलदेचे सरपंच उपसरपंच सदस्य सह भाजपाचे पदअधिकारी क्रार्यक्रते उपस्थित होते

चुंचाळे येथे भेट*

रावेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार (श्रीमती रक्षाताई खडसे)यांची चुंचाळे येथे द्वारदर्शन भेट दिली *(थायलंड पिंकल बाॅल ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल विजेता कु स्नेहल पाटील)* हिचा सत्कार खा रक्षाताई खडसे व पदाधिकाऱ्यांनी केला तसेच ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली प्रधामंत्री किसान सम्मान निधी योजना आयुष्य मान भारत योजना प्रधानमंत्री पिक विमा तसेच आदी विषयांवर चर्चा केली ग्रा प चे सरपंच व ग्रामस्थांनी खासदार ताईसाहेबांना निवेदन देण्यात आले व गावातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली यावेळेस उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सह भारतीय जनता पार्टी चे पदअधिकारी उपस्थित होते

चौगाव येथे भेट

रावेर लोकसभेचे लोकप्रिय (खासदार रक्षाताई खडसे )यांची चौगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना आयुष्य मान भारत योजना प्रधानमंत्री पिक विमा तसेच आदी विषयांवर चर्चा केली ग्रा पं चे सरपंच व ग्रामस्थानी खासदार ताईसाहेबांना मागण्याचे निवेदन देण्यात आले व गावातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली यावेळेस उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सह भारतीय जनता पार्टी चे पदअधिकारी उपस्थित होते

लासुर येथे भेट

रावेर लोकसभेचे लोकप्रिय (खासदार रक्षाताई खडसे)यांनी लग्न समारंभ तसेच द्वारदर्शन कार्यक्रमात उपस्थिती दिली तसेच लासुर येथे ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना आयुष्य मान भारत योजना प्रधानमंत्री पिक विमा जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजना तसेच आदि विषयावर चर्चा केली ग्रा.पं.चं.सरपंच व ग्रामस्थानी खासदार ताईसाहेबांना मागण्याचे निवेदन देण्यात आले व गावातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली यावेळेस उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सह भारतीय जनता पार्टी चे सर्व पदअधिकारी उपस्थित होते

गणपुर भवाळे येथे भेट

रावेर लोकसभेचे लोकप्रिय (खासदार श्रीमती रक्षाताई खडसे)यांची भवाळे ता चोपडा येथे ग्रामपंचायत सरपंच सदस्य शी विविध विषयांवर चर्चा केली प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना आयुष्य मान भारत योजना प्रधानमंत्री पिक विमा जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल जल योजना तसेच भवाळे ग्रामस्थाच्या वतीने स्टेट लाईट पोल संदर्भात निवेदन देण्यात आले यावेळेस उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सह भारतीय जनता पार्टी चे सर्व पदअधिकारी उपस्थित होते

गलवाडे  येथे भेट*

,रावेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे यांनी गलवाडे ता चोपडा येथे ग्रामपंचायत सरपंच सदस्यश्याशी विविध विषयांवर चर्चा केली प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना आयुष्य मान भारत योजना प्रधानमंत्री जल जिवन मिशन अंतर्गत हर घर नल जल योजना श्रमकार्ड योजना तसेच गलवाडे ग्रामस्थाच्या वतीने विजेच्या खांबाबाबत निवेदन देण्यात आले तसेच जळगाव ग.स.निवडनुकीत नवनिर्वाचित संचालक योगेश सनेर यांचा सत्कार खा रक्षाताई खडसे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सह भारतीय जनता पार्टी चे पदअधिकारी उपस्थित होते

 मजरे हिंगोणा ,मौजे हिंगोणा येथे भेट*

रावेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे यांची मजरे हिंगोणे मौजे हिंगोणे ता चोपडा येथे ग्रामपंचायत सरपंच सदस्याशी विविध विषयांवर चर्चा केली प्रधानमंत्री किसान सम्मान  योजना आयुष्य मान भारत योजना पिक विमा जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल जल योजना श्रमकार्ड योजना तसेच जि प शाळा दुरूस्ती संदर्भात ग्रामस्थानी निवेदन दिले यावेळेस उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सह भारतीय जनता पार्टी चे पदअधिकारी उपस्थित होते

 अकुलखेडा  येथे भेट

रावेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे यांची अकुलखेडे ता चोपडा येथे विविध कार्यकारी सह सोसा सभागृहात ग्रामपंचायत सरपंच सदस्यानी विविध विषयांवर चर्चा केली प्रधानमंत्री किसान सम्मान योजना आयुष्य मान भारत योजनेंतर्गत हर घर नल जल योजना श्रमकार्ड योजना तसेच निवेदन देण्यात आले यावेळेस उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सह भारतीय जनता पार्टी चे सर्व पदअधिकारी उपस्थित होते

यावेळी तालुका अध्यक्ष पंकज पाटील,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पाटील,जि प सदस्य गजेंद्र सोनवणे,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस मनोज सनेर उर्फ विक्की डाॅक्टर  ,मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील,बेटी बचाओ बेटी पढाओ चे जिल्हा सदस्य लक्ष्मण चौधरी,सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील,सोशल मिडीया ता अध्यक्ष विजय पाटील,सोशल मिडीया जिल्हा सहयोजक भरत सोनगिरे,पंकज पाटील मा जी प्रवक्ते,महिला मोर्चा ता अध्यक्ष सौ जोन्साताई चौधरी,महिला मोर्चा जिल्हा चिटणीस भारती  ताई क्षीरसागर,किसान मोर्चा चे ता अध्यक्ष अंबादास सिसोदीया,आर्थिक आघाडी ता अध्यक्ष नितीन राजपुत,शक्ती केंद्र प्रमुख योगेश पाटील,जेष्ठ नेते जितु भाऊ चौधरी,डाॅ सुधिर जगतराव पाटील,लासुर चे विठ्ठल पाटील,चुचाळे उपसरपंच शुभम चौधरी*या सह सर्व शासकीय क्रमचारी व ग्रामस्थ उपस्थित होते*


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने