चोपडा तालुका अ.भा.छावा संघटनेचे खासदारांना निवेदन





चोपडा तालुका अ.भा.छावा संघटनेचे खासदारांना निवेदन

चोपडा दि.०६(प्रतिनिधी)*चोपडा तालुका अखिल भारतीय छावा* संघटनेचे वतीने रावेर लोकसभेचे लोकप्रिय *खासदार रक्षाताई खडसे ह्यांचे कडे    अनेर नदीचे पाणी  चिंचपाणी धरणात  आणावे व धरणाचे  मजबुतीकरणासह  खोलीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे केली

  यावेळी छावा संघटनेचे सागर पाटील**छावा संघटनेचे ता कोषाध्यक्ष धर्मदास पाटील**ग्रामपंचायत उपसरपंच सचिन पाटील**माजी उपसरपंच वर्धमान पाटील*समाजसेवक पांडुरंग पाटील**सुमित पाटील.नितिन पाटील योगेश पाटील. समाधान पाटील.यशवंत पाटील. पुंडलीक पाटील*या सह भारतीय जनता पार्टी चे चोपडा तालुक्यातील पदअधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने