सा. वृत्त प्रभात चा रमजान विशेषांक प्रकाशित करून प्रथम वर्धापन दिन साजरा
वर्डी,ता.चोपडा( प्रतिनिधी = डॉ रवि शिरसाठ )तालुक्यातील अडावद येथे 4 मे रोजी साप्ताहिक *वृत प्रभात* चा रमजान विशेषांक प्रकाशित करून *प्रथम वर्धापन दिन* साजरा करण्यात आला.
यावेळी अडावद पोलीस स्टेशनचे एपीआय सपोनि किरण दांडगे,पी आर माळी,उमेश भाऊ कासट, जितेंद्रकुमार शिंपी,हाजी फजल सेठ,सईद खान,दिगंबर पाटील,काजी वजाहत अली,मुफ्ती अर्शद अली,मौलाना खिलाफत अली,शब्बीर सर,मनोहर देशमुख,विजय छंनू साळुंखे, पत्रकार विजय साळुंखे,जहांगीर पठाण,रियाज शेख,दशरथ पाटील,शकील मेम्बर, जुनेद खान,इम्रान खान,अमीन रजा, कालू मिस्त्री,महेश गायकवाड,गयासोद्दीन शेख,वृत प्रभात चे उपसंपादक डॉ जावेद शेख,प्रतिनिधी नजीर शेख,अय्युब शेख,जुबेर मण्यार,रोशन शाह, रउफ तडवी,जब्बार शाह उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबुल रज्जाक मण्यार यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपोनि किरण दांडगे हे होते,कार्यक्रमात वृत्त प्रभात संदर्भात पी आर माळी,किरण दांडगे सईद खान,मुफ्ती अरशद,काजी वजाहत अली यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर संपादक फारूक शाह नौमानी यांनी आभार व्यक्त केले