*रमजान ईद सणा निम्मीत शिरखुरमा वाटप कार्यक्रम संपन्न.*
*भुसावल दि.०४(प्रतिनिधी) आज दि.०४/०५/२०२२ बुधवार रोजी सकाळी १० वा. भुसावल शहर कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग तर्फे "डॉ.बाबा साहेब आंबेडकर परिसर, रेल्वे स्टेशन,बस स्टैन्ड, छत्रपति शिवाजी महाराज स्मारक व ताजोद्दीन बाबा दरगाह जवळ उपस्थित लोकांना सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकत्मता जोपासन्या साठी देशात शांन्ती भाईचार साठी रमजान ईद सणा निम्मीत जिल्हाध्यक्ष मो मुनव्वर खान, शहर अध्यक्ष सलीम गवली यानी सर्व हिन्दू मुस्लिम बाधवांना "शिरखुरमा" वाटप कार्यक्रम आयोजित केले। या प्रसंगी शहर अध्यक्ष सलीम गवली, शहर अध्यक्ष सेवा दल संजय खडसे, जिल्हा उपाध्यक्ष जे. बी. कोटेचा, महिला शहर उपाध्यक्षा हमीदा गवली,शहर सचीव हमीद शेख सर,आदिवासी महिला शहर अध्यक्ष फातमा आपा, रमजान खाटीक,जानी गवली व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।*