हॉटेल "चवदार"चे उदघाटन भाजपा "नगरसेवक प्रदिप भैय्या पाटील" यांच्या हस्ते उत्साहात संपन्न

 हॉटेल "चवदार"चे उदघाटन भाजपा "नगरसेवक प्रदिप भैय्या पाटील" यांच्या हस्ते उत्साहात संपन्न


औरंगाबाददि.१०(प्रतिनिधी) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक,गीतकार संगीतकार,कथा पटकथा लेखक तथा पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यसचिव योगेश तुळशीराम मोरे यांच्या "चवदार"हॉटेलचे उद्घाटन भाजपा नगरसेवक प्रदीप भैय्या पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, उद्घटनाप्रसंगी प्रदिप भैया पाटील म्हणाले की,युवकांनी नोकरीच्या भरवशावर न राहता स्वतःच्या अंग मेहनतीच्या बळावर  व्यवसाय करून आपली ओळख निर्माण करायला हवी असे प्रतिपादन त्यांनी उद्घाटनावेळी केले,उद्घाटन प्रसंगी नगर सेवक दीपक आण्णा साळवे,अनिल चव्हाण मुळक,निळकंठ पाणकडे,मंगेश पाणकडे,पत्रकार अतुल रासकर,पत्रकार कल्याण इंदापुरे, समाजसेवक नाथाजी नांदे,ऍड.सुनील गायकवाड,सुजित खाजेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने