नाशिक जिल्हा बामसेफ व सहयोगी संघटना बैठक यशस्वीरीत्या संपन्न....*
==================
नाशिक दि.०३(प्रतिनिधी); *मा.अभिजित भगत सर (राज्याध्यक्ष बामसेफ)यांच्या अध्यक्षतेखाली व मा.सुमित्र अहिरे (राज्य कार्याध्यक्ष बामसेफ व खान्देश प्रभारी बामसेफ), मा.घनशाम आलामे सर(राज्य महासचिव बामसेफ), मा. प्रा.डॉ.संघरक्षित भदरगे सर(राज्य प्रभारी असंघटित बांधकाम क्षेत्र) व मा.संजय शिरुड सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक यशस्वीरीत्या संपन्न झाली.*
*प्रास्ताविक मा.डॉ.प्रमोदकुमार बि-हाडे (जिल्हा अध्यक्ष बामसेफ नाशिक नॉन ट्राईबल) सर यांनी केले.* *सुत्रसंचलन मा.मिलिंद चहांदे सो.(प्रभारी नाशिक ट्राईबल बामसेफ)यांनी केले.**आभार मा.शरद साळवे सो.(जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा नाशिक जिल्हा)यांनी मानले.**मा.अॅड.सुजाताताई चौदांते(राज्याध्यक्ष महिला आघाडी) यांनी आंदोलनाची माहिती दिली.* *या मिटिंगला जिल्हाभरातील बामसेफ व सहयोगी संघटनांचे राज्य,विभाग, जिल्हा व ता लुका स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*