आदिशक्ती सतीवानु माता यात्रा आजपासून*

 


*आदिशक्ती सतीवानु माता यात्रा आजपासून* 

 *त-हाडी* *(प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर सैंदाणे):**.    शिरपूर त-हाडी आदिशक्ती सत्वशील आई सती वानु माता यात्रा आज दि.21ते 22 एप्रिल असे दोन दिवस यात्रा ही चैत्र शुद्ध पंचमीला वानू मातेची यात्रा थाटामाटात त-हाडी येते भरते. गावालगतच चे खेडे वरूळ भटाणे जवखेडा अभनपुर हिंगणी तोरखेडा ममाने भामपुर या परिसरातून भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात .वानू मातेसाठी केलेले नवस आजही पूर्ण होत असतात .अशी भाविकांची श्रद्धा देवीवर आहे. भाविकांनी नियमाचे पालन करून शांततेत देवीचे दर्शन करावे असे आव्हान सती वाळू माता उत्सव समितीचे पुजारी संतोष भामरे ग्रामस्थ यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने