भाजपावतीने आजादी का अमृत महोत्सव.. चोपडा शहर व तालुक्यातील स्वातंत्र सैनिकांच्या कुटुंबाचा सन्मान
चोपडा दि.२०(प्रतिनिधी): भारतीय जनता युवा मोर्चा* तर्फे दि 20 एप्रिल 2022 रोजी *चोपडा शहर व तालुक्यातील स्वातंत्र सैनिकांच्या कुटुंबाचा सन्मान व सत्कार सोहळा आज चोपडा येथे पार पडला*.यावेळी भारतीय सेना माजी सैनिक श्री.गोपीचंद पाटील गोरगावले, श्री.तुकाराम शंकर ठाकूर अडावद,श्री.गोपाल सोनवणे चोपडा,श्री.धनराज मराठे चोपडा,श्री.वासुदेव पाटील गोरगावले, श्री.साहेबराव चैत्राम पाटील धनवाडी, श्री.उमेश रामचंद्र चौधरी,चोपडा, अनिल पाटील त्यावेळी उपस्थितांचा सत्कार व सन्मान करण्यात आला... तसेच चोपडा *प.स.सदस्य भरत भाऊ बाविस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला*
यावेळी *तालुका अध्यक्ष पंकज पाटील*शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल,**जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील**युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पाटील*जेष्ठ नेते अॅड एच डी सोनवणे**प स सदस्य भरत बाविस्कर**प्रकाश पाटील युवा मोर्चा अध्यक्ष चोपडा**युवा मोर्चा उपाध्यक्ष रणछोड पाटील**दिनकर भाऊ**युवा मोर्चा ता सरचिटणीस अमित तडवी**शक्ती केंद्र प्रमुख भरत पाटील मितावली कर*सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील*सोशल मिडीया जिल्हा सहसहयोजक हेमंत देवरे**सागर मंगल पाटील*बबलू जैस्वाल* तसेच सर्व भाजयुमो चे सर्व सन्मानीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...