चोपडा तालुका जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशन अध्यक्षपदी डॉ.महेंद्र विनायक पाटील यांची तर उपाध्यक्षपदी डॉ.निशाद सैय्यद व डॉ विश्वनाथ पाटील यांची सर्वानुमते निवड*

 



चोपडा तालुका जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशन अध्यक्षपदी डॉ.महेंद्र विनायक पाटील यांची तर उपाध्यक्षपदी डॉ.निशाद सैय्यद व डॉ विश्वनाथ पाटील यांची सर्वानुमते निवड*

चोपडा दि.०७ (प्रतिनिधी)चोपड़ा तालुका जनरल प्रॅक्टीशनर असोसिएशन सर्वसाधारण सभा  दि. ६ /मार्च 22 रोजी दुपारी ४:००वाजता नगरवाचन मंदिर, गांधी चौक येथे पार पडली.  बैठकीत नविन पदाधिका-यांची निवड करण्यात आलीअसून डॉ. महेंद्र विनायकराव पाटील यांची
अध्यक्षपदी  सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नुतन कार्यकारणीत  उपाध्यक्ष म्हणून डॉ. निशाद सैय्यद (शहरी विभाग) आणि डॉ. विश्वनाथ भिमराव पाटील (ग्रामिण विभाग यांची तर सेक्रेटरी म्हणून डॉ. कांतिलाल विश्वनाथ पाटील (ग्रामीण विभाग) तसेच डॉ. रविंद्र भास्कर पाटील (शहरी । विभाग)  कोषाध्यक्ष म्हणून डॉ. संजय वामनराव पाटील निवड करण्यात आली तर कार्यकारणी सदस्य म्हणून डॉ फिरोज एम सैय्यद, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. पराग पाटील (चहार्डी) आणि- डॉ. संदिप काळे (चुंचाळे) यांची निवड झाली.
बैठकीस डॉ. महेंद्र पाटील, डॉ. निशाद सैय्यद, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ कांतिलाल पाटील, डॉ रविंद्र भास्कर पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. परेश टिल्लु डॉ. फिरोज सैय्यद, डॉ. पराग एम. पाटील, डॉ. रविद्र. डि. पाटील : डॉ. सुहालाल पाटील, डॉ. अनिल. एम चौधरी, डॉ रविंद्र- एस. पाटील, डॉ. अशोक पंडितराव कदम : डॉ शहा नवाज,
डॉ. सुशिल सुर्यवंशी, डॉ. ए. के. पाटील, डॉ. अझहर शेख , डॉ.नदिम; डॉ. फारुक ,डॉ. रोहन महेंद्र पाटील: आदी डॉक्टर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने