शिव स्वराज्य युवा प्रतिष्ठान ( व्हारुंडी)मित्रमंडळाने शिवनेरी किल्ल्यावरून ज्योत आणण्याचं केलं महान कार्य





शिव स्वराज्य युवा प्रतिष्ठान ( व्हारुंडी)मित्रमंडळाने  शिवनेरी किल्ल्यावरून ज्योत आणण्याचं केलं महान कार्य


 जुन्नर दि.२९ (प्रतिनिधी सावळाराम आहेर):  तालुक्यातील आणे (व्हरूंडी) गावामध्ये शिवजयंती थाटामाटात साजरी करण्यात आली. शिव स्वराज्य युवा प्रतिष्ठान ( व्हारुंडी)या मित्रमंडळाने  शिवनेरी किल्ल्यावरून ज्योत आणण्याचं महान कार्य केलं आणि कीर्तनाची सेवा ह भ प यशवंत महाराज थोरात (ढवळपुरी) यांनी चांगल्या प्रकारे शिव व्याख्यान सांगून  शिवजयंती साजरी करण्यात आली. 

या शिवजयंती साजरी करण्यात कार्यक्रमात मोठा सहभाग माजी सैनिक गवराम शेठ शिंदे, तानाजी शिंदे, संदीप शिंदे, बाळू गगे, डीएम दाते ,सावळेराम आहेर (संघ तालुकाध्यक्ष)  शेठ अल्लाट, शिंदेवाडी गावचे -सरपंच एमडी शिंदे, सुरेश शेठ शिंदे, माजी सरपंच- रोहिदास शिंदे,  शिंदेवाडी गावचे पोलीस पाटील- उषाताई शिंदे, पेमदारा गावचे पोलीस पाटील जालिंदर बेलकर, दत्ता शेठ आहेर सदस्य ग्रामपंचायत पेमदरा, सरपंच- शैलाताई बेलकर, माजी सरपंच  पंकज भोसले, राजाराम शिंदे, संतोष शिंदे, नवनाथ शिंदे,  नारायण शिंदे, भाऊ शिंदे, खंडू मुळे, संपत मुळे, लहू मुळे, शिवाजी दाते, खंडू बेलकर, सुरेश मुळे, सोपान औटी, मच्छिंद्र शिंदे, शिंदेवाडी गावचे उपसरपंच-अनिताताई औटी, मिनीनाथ  शिंदे, ओमकार शिंदे, ही सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते.आणि शिंदेवाडी गावचे शहीद जवान शशिकांत  शिंदे यांच्या स्मरणार्थ महाराजांची  शिव स्वराज्य मित्र मंडळ मुंडे यांना  भेट देण्यात आली . आणि शेवट भोजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने