भैयाभाऊ पाटील व.श्री. राजेंद्र चितोडकर साहेब यांनी अजंग येथे एका दिवसात नवीन डी.पी. ट्रांसफार्मर केला मंजूर
मलगाव दि.5 (प्रतिनिधी-गणेश खर्डे )
अजंग ता जि धुळे येथील शेतकरी यांनी अंबोडे गाव रस्त्यालगत शिव जवळील डीपी ट्रांसफार्मर दि ०२/०२/२०२२ रोजी जळाली असल्याकारणाने अजंग गावाचे मा श्री सरपंच भैया भाऊ पाटील यांना फोन करून सदर ट्रांसफार्मर बाबत माहिती दिली भैया भाऊ पाटील यांनी मा.श्री. राजेंद्र जी चितोडकर साहेब यांना भेटून एकाच दिवसात ट्रांसफार्मर मिळवून शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यात यशस्वी झाले राजेंद्र चीतोडकर साहेब व भैया भाऊ पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अजंग ता जि धुळे येथे एक दिवसात नवीन डी.पी. ट्रांसफार्मर ऊपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सगळ्या शेतकरयाच्या वतीने जाहीर आभार मानले मुन्ना ताराचंद पाटीलहिरालाल तुळशीराम पाटील रावण सखाराम देवरेनामदेव परशुराम भदाणे युवराज नथू पाटील धर्मराज साधू पाटील कैलास विश्राम पाटील संजय गंगाराम माळी चुनीलाल गंगाराम माळी तसेच सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार केले