आ.लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या हस्ते चोपडा तालुक्यातील ताराघाटीच्या आदिवासीं कुटूंबियांना रेशनकार्ड वाटप

   


आ.लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या हस्ते चोपडा तालुक्यातील ताराघाटीच्या आदिवासीं कुटूंबियांना रेशनकार्ड वाटप


चोपडा दि.05( प्रतिनिधी):   दिनांक ०४/०२/२०२२ रोजी चोपडा तालुक्यातील ताराघाटी या आदिवासी पाड्यावरील आदिवासी बंधु भगिनीं हे २० वर्षांपासून रेशनकार्ड साठी वंचित होते. आज मा सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा व मा.आ प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे व मा श्री अनिलजी गावित साहेब तहसीलदार चोपडा यांनी रेशनकार्ड उपलब्ध करून दिले. यासाठी श्री संजीव शिरसाठ आदिवासी समाज सेवक, श्री ताराचंद पाडवी यांनी पाठपुरावा केला.

मा सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा,मा प्रा चंद्रकांत सोनवणे मा आमदार,मा श्री अनिलजी गावित तहसीलदार चोपडा, श्री संजीव शिरसाठ यांचै हस्ते शासकीय विश्रामगृह येथे वाटप करण्यात आले.

श्री नामसिंग प्रताप पावरा,राजु पावरा,सौ मिराबाई पावरा, रुखमाबाई पावरा सौ अंबीबाई पावरा,रुखमाबाई पावरा उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने