*माचला येथे १५ लाखांचे विकास कामांचे भूमिपूजन संपन्न..आ.सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कटाक्ष नजरेने होतोय झपाट्याने विकास*
चोपडा दि.३० (प्रतिनिधी )मा.आ.सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (आमदार चोपडा विधानसभा)
यांचे प्रयत्नातुन मंजुर झालेले विकास कामांचाभुमिपुजन सोहळा सोत्साहात संपन्न झाला यात माचला गावी विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभहस्ते : मा. आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे प्रमुख अतिथी : मा.प्रा. श्री. चंद्रकांत बळीराम सोनवणे(माजी आमदार, चोपडा विधानसभा तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख रावेर लोकसभा) यांच्या उपस्थितीत पार पडला
माचले येथे पेव्हर ब्लॉक बसविणेअसे १५ लाखांचे तीन कामांचा शुभारंभ झाला याप्रसंगी मुकेश बाविस्कर,
सुनील बाविस्कर
योगेश सपकाळे
पुरुषोत्तम बाविस्कर
लक्ष्मण बाविस्कर
लीलाधर श्रीराम पाटील
राजू भाऊ
यशवंत पाटील
समाधान पाटील
गोविंदा कोळी
ताराचंद सोनवणे
रोहिदास सपकाळे
उमेश सपकाळे
संजय कोळी
दिपक तायडे
गणा आबा
विशाल बाविस्कर
प्रदीप बाविस्कर
समाधान भिल्ल
संतोष कोळी
गोकुळ मोरे
भूषण पाटील इतर गावातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते...