पाचोऱ्याचे रहिवासी मेजर श्री जितेंद्र पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


 


 पाचोऱ्याचे रहिवासी मेजर श्री जितेंद्र पाटील   यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पाचोरा दि.१(प्रतिनिधी): येथील रंगार गल्ली मधील रहिवासी श्री जितेंद्र पाटील उर्फ मेजर यांची गेल्या वीस वर्षापासून मुंबई येथे पोलीस दलात सामील होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र सेवा करत आहे मुंबई येथे वीस वर्षापासून अनेक पोलीस स्टेशन त्यांनी केली असून त्यांना पोलीस खात्यातील दांडगा अनुभव त्यांनी पोलीस दलात प्रत्येक क्षेत्रात काम केले क्राईम ब्रँच डी बी ट्रॅफिक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार यांनी आपले काम अगदी चोखपणे बजावले आपली सेवा करताना त्यांनी कधी नातेवाईक मित्र यांना न विसरता आपली सेवा करत आहे त्यांनी मुंबई येथे काम करताना अनेक आरोपींना गुन्हेगारांना जेरबंद करून आपली कामगिरी यशस्वी केली एवढे असताना सुद्धा त्यांनी आपले मूळ गाव पाचोरा कधीही न विसरता सुट्टी मध्ये आल्यानंतरसुद्धा पाचोरा येथे कोरोना काळात रंगार गल्ली मधील अनेक पेशंटना दवाखान्यात येण्यासाठी मदत करत केली स्वतःचा जिवाचा विचार न करता पोलिस खात्यातील माणुसकी जपून सेवा करण्याचा त्यांचा निर्धार कधीही जात-पात न पाहता भेदभाव न करता होता सर्वांना मदत करीत असे पाचोरा येथून मुंबई येथे कुठल्याही आजारावर पेशंट गेले असता त्यांना नायर हॉस्पिटल जे जे हॉस्पिटल के एम हॉस्पिटल या दवाखान्यात कुठलीही मदत लागली तर कुठलाही विलंब न लावता त्या क्षणी त्या पेशंटची मदत करण्यासाठी नेहमीचा हजर असतात तसेच त्यांच्या सोबत आलेले पण नातेवाईक यांची जेवणाची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था सुद्धा स्वखर्चाने करीत असे काल रोजी त्यांचा वाढदिवस असताना त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार व शासकीय रजा टाकून आपला वाढदिवस आपले नातेवाईक व मित्रपरिवार मध्ये करायचा म्हणून कधी सुट्टी टाकून पाचोरा येथे सोशल डिस्टंसिंग ठेवून आपला वाढदिवस जल्लोषात केला त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने