लहान मुलीवर बलात्कार करून खुन करणाऱ्या आरोपीवर कठोर शिक्षा करा..सुतार जनजागृती सेवा संस्थेची मागणी





 लहान मुलीवर बलात्कार करून खुन करणाऱ्या आरोपीवर 

कठोर शिक्षा करा..सुतार जनजागृती सेवा संस्थेची मागणी

जामनेर दि.१(प्रतिनिधी)(सुतार जनजागृती सेवा संस्था) रूवले ता. कराड जि. सातारा येथील लहान मुलीवर बलात्कार व खुन करणार्यास आरोपीवर कठोर करण्यात यावी विश्वकर्मा सुतार समाजातील पिडीत मुलीला भारतीय संविधानाचा आदर मिळायला हवा.... सातारा जिल्हातील कराड तालुक्यातील येथील ढेबेवाडी रूवले सुतारवाडी येथील कु अबोली विजय सुतार उ.व 8 वर्षीय अल्पवीयन मुलीवर एका नराधाम संतोष थोरात वय 43याने दि 29-12-21 रोजी निर्जन स्थळी नेऊन हत्या केली... सुतार जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब वाघ सर यांच्या मार्गदर्शना खाली जामनेर येथील तहसीलदार यांना सुतार जनजागृती सेवा संस्थेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष गोपाल जाधव, जामनेर तालुका अध्यक्ष समाधान मेतकर  गणेश बाबुजी संजीव सुर्यवंशी महेंद्र जाधव करण साळुंके ईश्वर जंजाळकर पवन सुर्यवंशी दादाराव चव्हण कार्यकर्ते उपस्थित होते...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने