अखिल भारतीय युवा कोळी /कोरी समाज संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्षपदी श्री.प्रदीप तुकाराम नाखवा यांची निवड
चोपडा दि.३०(प्रतिनिधी): अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज रजि.दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.खेमचंदजी कोळी यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रभारी श्री.संजीव शिरसाठ, श्री.शिवप्रसाद भांडे प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी या संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्षपदी श्री.प्रदीप तुकाराम नाखवा**मु.पो.करंजा(कोंढरीपाडा) ता.उरण जिल्हा रायगड (अलिबाग)*यांची नियुक्ती करण्यात आली आहे!!*
श्री.प्रदीप नाखवा यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल श्री.ईजि.खेमचंदजी कोली, राष्ट्रीय अध्यक्ष**श्री संजीवभाई शिरसाठ महाराष्ट्र प्रदेश प्रभारी**श्री.शिवप्रसाद भांडे, प्रदेश अध्यक्ष**श्री.डॉ.राजेंद्र सावळे ,प्रदेश सरचिटणीस**श्री.नरेश अनंत कोळी, प्रदेश उपाध्यक्ष**सौ मिराताई कोलटेके ,महिला प्रदेश अध्यक्षा**ईजि.राहुल भाऊ सोनवणे, युवा प्रदेश अध्यक्ष**श्री.राहुल भाऊ ईशी ,युवा प्रदेश सरचिटनीस**सौ.मानीनीताई वरळीकर, महिला ललोप्रदेश सरचिटणीस**श्री.कैलासभाऊ कोळी, प्रदेश सदस्य**सौ.शर्मिलाताई कोळी, कोकण विभाग महिला अध्यक्षा*श्री.सदानंद कोळी, सरचिटणीस कोकण विभाग*श्री.विनोद मानकर,कोकण विभाग उपाध्यक्ष**श्री चंद्रशेखर साळुंखे सर, कर्मचारी अध्यक्ष* *श्री. प्रविण कोळी, खान्देश विभाग अध्यक्ष* श्री संतोष कोळी,राज्य कार्यकारिणी सदस्य व धुळे जिल्हाध्यक्ष* श्री.किरणं देवराज साहेब ,जिल्हा अध्यक्ष जळगाव* सौ.अनिताताई दासरवाड,यवतमाळ महिला अध्यक्षा*श्री मंगलभाऊ इंगळे, युवा जिल्हा अध्यक्ष जळगाव* *श्री.इंजि.दीपक बागुल,शिरपूर तालुका अध्यक्ष**श्री.अनिल जाधव,धुळे जिल्हा कार्याध्यक्ष* अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज रजि.नवी दिल्ली व सर्व महाराष्ट्रचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे