आदिवासी महिला आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या निधीतील रस्ता कामे होताय जबरदस्त.. संजीव शिरसाठ



आदिवासी महिला आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या निधीतील रस्ता कामे होताय जबरदस्त.. संजीव शिरसाठ

 चोपडा दि.३०(प्रतिनिधी): तालुक्यातील रस्त्यावर खड्डे या मथळ्याखाली काही विरोधकांनी आपल्या रणरागिणी आदिवासी महिला आमदार मा सौ लताताई सोनवणे आमदार चोपडा विधानसभा मतदारसंघ याच्यवर आरोप काही दिवसांपूर्वी विरोधकांनी केला होता.

आरोप करणारे, हे यापुर्वी सत्तेवर होते तेव्हा काही बोंबपडली नाही!? आणी आता २०१४ पासून ते आजपर्यंत चोपडा विधानसभा मतदालसंघातिल रस्तांचे व इतर कामे जोरदार सुरू आहेत.करोडो रुपयांचा निधी विकासकामां वर कार्यसम्राट प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे मा आमदार व विद्यमान आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे करोडो रुपयांचा निधी आणला आहे. व कामे होत आहेत.म्हणुन विरोधकांचे पोटात गोळे उठायला तर लागले नाहीत ना? 

रस्ता वर खड्डे म्हणणाऱ्यांनी  आता रस्त्याची पोझिशन पहा चोपडा/ गोरगावले रोड ट्री मॅक्स रोड तयार होत आहे.त्या रोडावर नजर टाकून पहा असे सांगतआदिवासी महिला आमदार यांच्यावर आरोपांचे संजीव शिरसाठ यांनी खंडन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने